स्थायी समिती सभापती पदासाठी संतोष लोंढे यांचा अर्ज दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महाालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक संतोष लोंढे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. नगरसचिव उल्हास जगताप यांनी हा अर्ज स्वीकारला. यावेळी, महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक संतोष लोंढे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
सुमित ग्रुपकडून ई -वाहनांची लक्ष्यवेधी बाजारपेठ उपलब्ध वाहन विक्रीवर दिला जाणार प्रोत्साहनपर भत्ता
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
Image
निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी प्राप्त;पुणे विभागात 106 जण आढळले, उर्वरितांचा तपास गतीने सुरु -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
Image
‘जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहचवण्याचे नियोजन व्हावे’ डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणं ही सर्वांची जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
Image